<strong>मुंबई :</strong> मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच राहिल. त्यामुळे विद्यार्थी, ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांची आजही असुविधा होण्याची चिन्हे आहेत. काल बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संपच सुरुच राहिल. शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेने काल संपातून माघार घेतली होती. सुरुवातीला कामगार सेनेचे 11 हजार कर्मचारी कामावर रुजू
from home http://bit.ly/2FfL65O
No comments:
Post a Comment