<strong>मुंबई :</strong> भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञपदाची सूत्रं स्वीकारली आहेत. 'आयएमएफ' (इंटरनॅशनल मॉनिटरी फंड) च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला प्रमुखपद देण्यात आलं असून भारतीय महिलेला हा सन्मान मिळणं अभिमानास्पद आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गीता गोपीनाथ यांची या पदावर निवड झाली होती. मॉरिस ऑब्सफेल्ड 31 डिसेंबर
from home http://bit.ly/2TB0PPV
No comments:
Post a Comment