Wednesday, January 9, 2019

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवपदी ट्रान्सजेंडर व्यक्ती

<strong>नवी दिल्ली :</strong> काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय महासचिवपदी ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या अप्सरा रेड्डी यांची वर्णी लागली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फोटो ट्वीट करुन याबाबत घोषणा केली. महिला काँग्रेस अध्यक्षा सुषमा देव यांच्या उपस्थितीत अप्सरा रेड्डी यांना महासचिवपदाचा कार्यभार सोपवण्यात आला. ट्रान्सजेंडर व्यक्तीला एखाद्या राजकीय पक्षात महत्त्वाची जबाबदारी बहाल करण्याची

from home http://bit.ly/2Fhvdeu

No comments:

Post a Comment