<strong>नालासोपारा :</strong> नालासोपारा पूर्वेकडील गावराई पाडा इथे मंगळवारी (8 जानेवारी) दिवसाढवळ्या चोरी झाली. अॅक्सिस बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या व्हॅनमधील अंदाजे 38 लाख रुपयांची रोकड लुटून तीन ते चार चोरटे पसार झाले. गावराई पाडा इथे मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अॅक्सिस बँकमधील एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी व्हॅन आली होती. कर्मचारी पैशांनी भरलेली
from home http://bit.ly/2FiRucL
No comments:
Post a Comment