Wednesday, January 9, 2019

सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर

<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> <strong><a href="https://abpmajha.abplive.in/india/bill-for-10-percent-reservation-for-economically-weaker-upper-caste-sections-tabled-in-loksabha-621332">खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण</a></strong> (सवर्ण आरक्षण) विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. जवळपास पाच तासांच्या चर्चेनंतर या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. 326 पैकी 323 लोकसभा सदस्यांनी विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं तर तीन मतं विरोधात पडली.</p> <p style="text-align: justify;">आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या खुल्या प्रवर्गाला 10 टक्के आरक्षण

from home http://bit.ly/2VDrH3J

No comments:

Post a Comment