Wednesday, January 9, 2019

आजारी पतीवर उपचाराचा बहाणा, पुण्यात मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार

<strong>पुणे :</strong> रुग्णावर उपचार करण्याच्या बहाण्याने आलेल्या मांत्रिकाने रुग्णाच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. गुंगीचं पेय देऊन 45 वर्षीय मांत्रिकाने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पुण्यातील येरवडा पोलिसांनी मांत्रिक शब्बीर युनूस शेखला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मांत्रिकाला

from home http://bit.ly/2CYYYPm

No comments:

Post a Comment