कौटुंबिक वादातून एका इसमानं त्याची पत्नी व दीड वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात आज सकाळी घडली. हत्येनंतर संबंधित इसमानंही आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात तो जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
from The Maharashtratimes http://bit.ly/2CA4c2H
No comments:
Post a Comment