२३ जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या अॅमेझॉन (Amazon) ग्रेट इंडियन सेलमध्ये ईअरफोन आणि स्पिकर्सवर ६० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. यासोबतच एचडीएफसी बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर खऱेदी केल्यास १० टक्के अतिरिक्त डिस्काउंटही देण्यात येणार आहे. ५०० रुपयांहून कमी किमतीत कोणते ईअरफोन आणि स्पिकर्स मिळणार त्यावर टाकलेला एक कटाक्ष
from The Maharashtratimes http://bit.ly/2CA1ISb
No comments:
Post a Comment