बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी बंडखोर नायक साकारले. त्यांच्या कामाचं कौतुक झालं, वाहवा देखील मिळाली. मात्र वास्तववादी बंडखोर नायक मोजक्याच नायकांना उभा करता आला. या मोजक्या नटांमध्ये अभिनेते नाना पाटेकर यांचं स्थान सर्वात वरचं आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2QdMAhZ
No comments:
Post a Comment