Tuesday, January 1, 2019

...म्हणून कलेक्टरनं पाजलं पत्रकारांना दूषित पाणी

अकोला शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवात मनाजोगी प्रसिद्धी न मिळाल्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी पत्रकारांवर रोष व्यक्त केला. इतकंच नव्हे तर त्यांनी दूषित पाणी देऊन आणि धूर करून पत्रकारांचे स्वागत करण्याचा निषेधार्ह प्रकार त्यांनी केला.

from The Maharashtratimes http://bit.ly/2R46dyo

No comments:

Post a Comment