मुंबईकर नववर्ष स्वागताच्या जल्लोषाची तयारीत असताना मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर एक अनुचित प्रकार घडला. सोमवारी रात्री ९च्या सुमारास मुंबई सागरी पोलिसांची बोट गस्त घालत असताना बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीत एकूण सहा पोलीस होते. त्यातील एक पोलीस कर्मचारी जखमी असून त्यावर उपचार सुरू आहेत.
from The Maharashtratimes http://bit.ly/2BUvpNe
No comments:
Post a Comment