Wednesday, January 30, 2019

व्होडाफोनचा प्लान; १५४ रुपयांत ६ महिने सेवा

आजच्या या जीवघेण्या स्पर्धेच्या जगात तग धरण्यासाठी व्होडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी नवा प्लान आणला आहे. १५४ रुपयांच्या या प्लॅनचे वैशिष्ट्य हे आहे की, हा प्लान १८० दिवसांसाठी वैध असणार आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2HGEEXz

No comments:

Post a Comment