<strong>मनिला, फिलिपिन्स :</strong> लग्नसोहळा अविस्मरणीय करण्यासाठी घरातील प्रत्येकाचे प्रयत्न सुरु असतात. फिलिपिन्स देशातील एका जोडप्यालाही त्यांचं लग्न कायमस्वरुपी स्मरणात राहणार आहे. याचं कारण, या जोडप्याने तब्बल पाच लाख रुपये देऊन मागवलेला केक चक्क थर्माकोलचा निघाला. आजकाल वेडिंग प्लानरच्या गळ्यात लग्नाची सर्व जबाबदारी टाकून अनेक जण मोकळे होतात. एकदा का त्याच्यावर
from home http://bit.ly/2Ric3wf
No comments:
Post a Comment