चंद्रपुरात दारू तस्करांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. मारुती झेन कारमधून दारु तस्करी करताना पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. झेन कारच्या दारांच्या आत तस्करांनी दारू लपवली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाईत देशी दारूच्या 5 पेट्या हस्तगत केल्या आहेत.
from home http://bit.ly/2C58jUh
No comments:
Post a Comment