Tuesday, January 22, 2019

EXCLUSIVE | हॅकर म्हणजे चोर, त्याला महत्व देण्याची गरज नाही : प्रकाश महाजन | एबीपी माझा

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्धल हॅकर सय्यद सुजानं उपस्थित केलेल्या प्रश्नांना महत्व देण्याची गरज नाही असं मत गोपीनाथ मुंडे यांचे मेहुणे प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. गोपीनाथ मुंडे यांचा हॅकिंगवर विश्वास नव्हता, हॅकर म्हणजे चोर, त्यामुळं याला जास्त महत्व देण्याची गरज नाही असंही महाजन म्हणाले.

from home http://bit.ly/2FQO0gS

No comments:

Post a Comment