Tuesday, January 22, 2019

VIDEO | मुंबईत उद्यापासून \'महालक्ष्मी सरस\' प्रदर्शन | एबीपी माझा

मुंबईत उद्यापासून महालक्ष्मी सरस प्रदर्शन भरणार आहे. मुंबईतल्या बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर उद्यापासून 4 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच 13 दिवस हे प्रदर्शन राहणार आहे. ग्रामपंचायत स्तरावरील उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशानं दरवर्षी हे प्रदर्शन भरवण्यात येतं. ग्रामीण महिलांनी आणि कारागीरांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, अस्सल ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ या प्रदर्शनात

from home http://bit.ly/2FCQNuI

No comments:

Post a Comment