शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे 28 एकारावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात घडली आहे. यात 9 शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. शेतावरुन गेलेल्या विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती.
from home http://bit.ly/2FOn9C4
No comments:
Post a Comment