Tuesday, January 22, 2019

VIDEO | आरक्षणासाठी ब्राह्मण संघटनांचा आझाद मैदानावर मोर्चा | मुंबई | एबीपी माझा

महाराष्ट्रातील काही ब्राह्मण संघटना आज आरक्षण आणि ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळ या प्रमुख आणि इतर काही मागण्यासाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत. बहुधा अऩेक ब्राम्हण संघटना एकत्र येऊन आरक्षणाची मागणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

from home http://bit.ly/2FGBUrm

No comments:

Post a Comment