गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी तिघांची निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी हे कृत्य केलं आहे. भामरागड तालुक्यातील कसनासुर गावाजवळ तीन ग्रामस्थांचे मृतदेह आढळून आले.
from home http://bit.ly/2FQNteS
No comments:
Post a Comment