आज आपण अशा एका डॉक्टर आज्जींना भेटणार आहोत ज्यांनी जवळपास ८० वर्षांपूर्वी, जेव्हा मुलींना शिक्षण मिळणंही दुरापास्त होतं त्याकाळात मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजातून स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली.<br />त्यांचा सेवासदन शाळेतील विद्यार्थिनी ते स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर म्हणून झालेला प्रवास ‘माझी गोष्ट’ या आत्मकथनाची दुसरी आवृत्ती
from home http://bit.ly/2TDcUnQ
No comments:
Post a Comment