Tuesday, January 22, 2019

VIDEO | राहुल गांधी देशातील कुठल्याही मतदारसंघातून निवडून येतील : अशोक चव्हाण | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

देशातल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हे महाराष्ट्रातून लोकसभा लढवण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर त्यांच्यासाठी नांदेड हा मदतदारसंघ राखीव ठेवण्यात आल्याची माहिती एबीपी माझाच्या अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यावर राहुल गांधी देशातील कुठल्याही मतदारसंघातून हमखास निवडून येतील अशी प्रतिक्रीया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली

from home http://bit.ly/2FER0O1

No comments:

Post a Comment