अवघ्या पाच वर्षांची ही चिमुरडी स्नेहल तिच्या लहान भावाची रक्षणकर्ती बनली स्नेहल आणि तिचा छोटा भाऊ सुजल हे दोघे एका दिवशी घरासमोरच्या अंगणात खेळत होते. पाण्याच्या हौदात वाकून पाहत असताना अचानक सुजयचा तोल गेला. स्नेहल लगेचच धावतच त्याच्याकडे आली. पण तोपर्यंत सुजल जवळपास पाण्यात पडला होता. स्नेहलने त्याला पकडण्याचा
from home http://bit.ly/2Hott5N
No comments:
Post a Comment