डीएसके प्रकरणात अडकलेल्या महाराष्ट्र बँकेच्या तीन अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार वेदप्रकाश गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत या तिघांनाही या प्रकरणातून दोषमुक्त करण्यात आलं आहे.
from home http://bit.ly/2RYUMI0
No comments:
Post a Comment