Tuesday, January 22, 2019

VIDEO | बीडमध्ये विनायक मेटेंच्या कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाण | ब्रेकफास्ट न्यूज | बीड | एबीपी माझा

बीडमध्ये विनायक मेटेंच्या कार्यकर्त्याची गुंडगिरी पाहायला मिळत आहे. पाखरे हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत विनायक मेटेंचं नाव नसल्यानं कार्यकर्त्यानं डॉक्टरला बेदम मारहाण केली आहे. राहुल आघाव असं या कार्यकर्त्यांचं नाव आहे. तब्बल 10 मिनिटे हा कार्यकर्ता डॉक्टरला मारहाण करत होता.

from home http://bit.ly/2FR5Cta

No comments:

Post a Comment