मुंबईचे 30 हजार बेस्ट कर्मचारी संपावर गेले आहेत. वेतनवाढ आणि वेतन निश्चिती या दोन प्रमुख आणि इतर अऩेक मागण्या त्यांच्या आहेत. ठोस निर्णय घ्या अन्यथा संपावर कायम राहू, असा इशारा संपकरी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या संपामुळं बेस्टबस वाहतूक आणि वीज पुरवठा याचा मुंबईत परिणाम जाणवणार आहे.
from home http://bit.ly/2Qu0zAn
No comments:
Post a Comment