ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन नंतर ते अपमानास्पदरित्या रद्द करण्याचा सर्वस्वी निर्णय श्रीपाद जोशी यांचा होता, असा गौप्यस्फोट यवतमाळच्या स्थानिक आयोजन समितीचे सदस्य पद्माकर मलकापुरे यांनी केला आहे. श्रीपाद जोशी हे अखिल भारतयी मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत. तेच या सगळ्याचे सूत्रधार असून त्यांनीच हे सगळं घडवून
from home http://bit.ly/2VC0eiU
No comments:
Post a Comment