Tuesday, January 8, 2019

VIDEO | बीडच्या आडत मार्केटमध्ये दगडफेक, विक्रीवरुन वाद | एबीपी माझा

बीडच्या आडत मार्केट परिसरात दगडफेक करण्यात आली आहे. भाजीपाला विक्रीवरुन दलाल आणि व्यापाऱ्यांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. या दगडफेकीत तीन जण जखमी झाले. सध्या आडत मार्केट परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

from home http://bit.ly/2Ca5QrC

No comments:

Post a Comment