लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. त्यातच जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांना थेट भाजपप्रवेशाची ऑफर दिली आहे. नगर जिल्हा परिषदेच्या शेतकऱ्यांना प्रगतीशील आणि गोपालक पुरस्कार वितरण सोहळ्यात शिंदे बोलत होते. यावेळी राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते.
from home http://bit.ly/2RibNgL
No comments:
Post a Comment