Wednesday, January 23, 2019

VIDEO | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गॅस टँकर उलटला, वाहतूक ठप्प | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

मुंबई अहमदाबाद महामार्गावर  चारोटी उड्डाणपूलावर झालेल्या अपघातानंतर आता उड्डाणपुलाचा बायपास मार्ग सुरु करण्यात आला आहे. मात्र तरीही इथं प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. या पुलावर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहुन नेणारा ट्रक उलटला आणि त्यानंतर आग लागली. त्यामुळं महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे.

from home http://bit.ly/2R7HfJp

No comments:

Post a Comment