Wednesday, January 23, 2019

VIDEO | \'माझा\'च्या पडताळणीत हॅकर सय्यद शुजाचा दावा खोटा | हैदराबाद | एबीपी माझा

ज्या हॅकरनं ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप करुन खळबळ उडवून दिली. त्या हॅकरचे काही दावे एबीपी माझाच्या पडताळणीत फोल ठरले आहेत. 13 मे 2014 हैदराबादमधल्या उप्पलमध्ये भाजप आमदार किशन रेड्डी यांनी 11 लोकांची हत्या केली. या हल्ल्यात आपण थोडक्यात बचावलो असा दावा कथित हॅकर सैय्यद सुजा यानं केला. मात्र जेव्हा आम्ही

from home http://bit.ly/2WbU8Gg

No comments:

Post a Comment