Wednesday, January 9, 2019

VIDEO | सवर्ण आरक्षणावर रामदास आठवलेंच्या कविता | ब्रेकफास्ट न्यूज | नवी दिल्ली | एबीपी माझा

सवर्ण आरक्षणावरील चर्चेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले य़ांनीही भाग घेतला. यावेळी त्यांनी खास आपल्या शैलीत कवितेचं सादरीकरण केलं. आठवलेंच्या कवितेमुळं लोकसभेत हशा पिकला.

from home http://bit.ly/2VFqCIv

No comments:

Post a Comment