Wednesday, January 9, 2019

VIDEO | नरेंद्र मोदी हे खोटं बोलणारे पंतप्रधान | सुशीलकुमार शिंदे | सोलापूर | एबीपी माझा

 विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. यासाठी सोलापूरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मोदींचा सोलापुरात 85 मिनिटांचा दौरा आहे.  दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोलापूरच्या शेजारीच असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असतील. औरगाबाद, बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी ते

from home http://bit.ly/2Qydp0s

No comments:

Post a Comment