महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे, राज्यातील सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांनी एक दिवसांचा पगार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. जून २०१९च्या पगारातून एक दिवसांच्या वेतनाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कापून घ्यावी, असे पत्रच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे दिले जाणार आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2WKufAx
No comments:
Post a Comment