Saturday, June 22, 2019

पावसाची प्रतीक्षा; नाशिकवर पाणीकपातीचे सावट

गंगापूर धरणातील सध्याचा उपलब्ध जलसाठा, पालिकेचे शिल्लक पाणी आरक्षण आणि लांबलेल्या पावसाचा अंदाज घेऊन शहरात पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

from The Maharashtratimes http://bit.ly/2IAYimg

No comments:

Post a Comment