Tuesday, June 4, 2019

मुंबई: घराबाहेर पडण्यापूर्वी मिळणार पावसाबाबत अॅलर्ट

धोधो पावसात रात्री घरी परतल्यावर दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडायचे का, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. लोकल, बस सुरू आहेत का? कुठे पाणी तुंबले आहे का? असे अनेक प्रश्न सकाळी उठल्यापासून समोर असतात. अशा वेळी मदतीला येतात वृत्तवाहिन्या व सोशल मीडिया. आता प्रत्यक्ष रस्त्यावर तैनात असणारे मुंबई वाहतूक पोलिस दर दोन तासांनी पाऊसपाण्याची स्थिती सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2XrlCYH

No comments:

Post a Comment