Sunday, June 23, 2019

देशात पाऊसचिंता गडद, उत्तर भारत प्रतीक्षेत

वायू चक्रीवादळाने अरबी समुद्रातील मान्सूनचा प्रवास रोखल्याने देशभर पाऊसचिंता गडद झाली आहे. २२ जूनपर्यंत देशाच्या ८४ टक्के भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. भारतातील ९१पैकी सुमारे ७१ धरणे व जलसाठ्यांनीही तळ गाठला असून, ११ जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत.

from The Maharashtratimes http://bit.ly/2RuP2TD

No comments:

Post a Comment