रमझान ईदनंतर गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या बासी ईददिवशी बेस्टतर्फे १३१ जादा बस चालविण्यात येणार आहेत. बसमार्ग क्रमांक ३, ४ मर्या., ७ मर्या. ,८ मर्या., २१ मर्या., २२ मर्या., २८, ३० मर्या., ३३, ३७, ४५, ५९, सी-७१ जलद, ७७, ८५, ८६,,८७ मर्या. ,८८, १०८, १११, १२४, १२५, १३४, १८० बसमार्गांचा त्यात समावेश आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2XrlAA3
No comments:
Post a Comment