Friday, June 21, 2019

राज्यातील मुस्लिमांना धार्मिक निकषांवर आरक्षण नाही: तावडे

'महाराष्ट्रातील मुस्लिमांना धार्मिक निकषांवर आरक्षण देता येणार नाही', असे अल्पसंख्याक विकासमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत स्पष्ट केले. आघाडीच्या राजवटीत मिळालेल्या मुस्लिम आरक्षणाला उच्च न्यायालयाचाही विरोध नव्हता, मग तुम्ही ते का देत नाहीत, असा सवाल करीत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

from The Maharashtratimes http://bit.ly/31S2llZ

No comments:

Post a Comment