Saturday, June 1, 2019

वर्ल्डकप: आज द. आफ्रिका वि. बांगलादेश लढत

वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत आज (रविवार) दक्षिण आफ्रिकेची बांगलादेशविरुद्ध लढत होत आहे. पहिल्या लढतीतील क्लेशदायक पराभव विसरून विजयी मार्गावर परतण्याचा दक्षिण आफ्रिकेचा विचार असेल.

from The Maharashtratimes http://bit.ly/2MnjK1U

No comments:

Post a Comment