नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवी या विद्यार्थिनीने रॅगिंग झाल्यामुळे आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच घडला. रॅगिंगविरोधात इतके कायदे असूनही आजही रॅगिंग होते आहे. मग या कायद्यांना अर्थ काय? नेमका कायदा काय सांगतो? रॅगिंगच्या विळख्यात न फसता त्याला धैर्याने सामोरे जात काही विद्यार्थ्यांनी मार्ग काढला त्यांचे अनुभव काय आहेत?
from The Maharashtratimes http://bit.ly/2HPiLTW
No comments:
Post a Comment