Monday, June 3, 2019

भिलारमध्ये इतर भाषांची पुस्तके कशाला?

महाराष्ट्रात वाचनसंस्कृतीचा विकास करण्यासाठी, मराठी साहित्याचा आणि भाषेचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांपैकी एक म्हणजे पुस्तकांचे गाव. मात्र या पुस्तकांच्या गावात आता मराठीव्यतिरिक्त इंग्रजी आणि गुजराती पुस्तकेही आली आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठी वाचनसंस्कृतीला नेमकी कशी चालना मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2wxPI0K

No comments:

Post a Comment