Wednesday, June 5, 2019

सेवानिवृत्तांच्या निवृत्ती वेतनासाठी पथक

राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार सुधारित निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या वेतननिश्चितीची पडताळणी होणे गरजेचे आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या कामाला विलंब लागू नये यासाठी वित्त विभागाने २८ सेवानिवृत्त लेखा अधिकाऱ्यांचे पथक तयार केले आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2WU3nOI

No comments:

Post a Comment