Sunday, October 20, 2019

पावसाचे आव्हान कायम ; ईव्हीएम बिघाडाची भीती

अचानक पाऊस सुरू झाल्याने मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगासमोर आव्हान निर्माण झाले आहे. एकीकडे तात्पुरत्या स्वरूपात मंडपात असलेली मतदान केंद्रे चिखलमय झाली आहेत. तर दुसरीकडे पावसामुळे आर्द्रता वाढल्यास ऐनवेळी ईव्हीएम यंत्रेदेखील बंद पडण्याची भीती आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2BvyHqB

No comments:

Post a Comment