Sunday, October 6, 2019

भुसावळमध्ये हत्याकांडाचा थरार, भाजप नगरसेवकासह चौघांची निर्घृण हत्या

<strong>जळगाव :</strong> पूर्व वैमनस्यातून भाजप नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरात घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात रवींद्र खरात यांच्यासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडली आहे. या हत्याकांडातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हत्याकांडाच्या कारणांचा आणि आरोपींचा शोध पोलीस आहेत. जळगाव जिल्ह्यातील

from home https://ift.tt/2pR3j3g

No comments:

Post a Comment