आरेतील वृक्षतोडीला स्थानिकांचा तीव्र विरोध, जितेंद्र आव्हाडांसह अनेकांची धरपकड, 55 जणांविरोधात पोलिसात तक्रार, मोठा पोलिस फौजफाटा तैनात

चंद्रशेखर बावनकुळेंवर पूर्व विदर्भाच्या प्रचाराची जबाबदारी, तिकीट नाकारल्यानंतर नाराजी दूर करण्याचे भाजपचे प्रयत्न

महायुतीतील मित्रपक्षांना भाजपनं जागा दाखवली, उद्धव ठाकरेंचा चिमटा, तर कमी जागा मिळाल्यानं रामदास आठवलेंकडून खंत

मुख्यमंत्री फडणवीसांचा उमेदवारी अर्ज वैध, नोटरीच्या मुदतीबद्दलचा
from home https://ift.tt/2MflW8B
No comments:
Post a Comment