<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज (21 ऑक्टोबर) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. तरीही आज पावसाचा जोर कायम राहिला तर मतदारांना घराबाहेर कसं काढायचं असं आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. तिकडे मतदान सुरळीत
from home https://ift.tt/35N3YmV
No comments:
Post a Comment