पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या वाधवान पिता-पुत्राकडून चौकशीत पूर्ण सहकार्य मिळाले नाही. बँकेतून मिळालेल्या पैशांचा वापर कसा झाला, किती मालमत्ता खरेदी करण्यात आल्या इत्यादीची चौकशी करायची आहे, असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सांगितल्यानंतर विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांच्या 'ईडी' कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.
from The Maharashtratimes https://ift.tt/2BwxteC
No comments:
Post a Comment