Saturday, May 2, 2020

'भारताने करोनासंकट चांगल्या पद्धतीने हाताळले'

भारताने करोनाचे संकट इतर देशांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने हाताळले असल्याकडे लक्ष वेधत, परदेशातील माहितीच्या आधारे येथील अंदाज वर्तविता येणे अशक्य असल्याचे मत जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि बायॉकॉनच्या कार्यकारी अध्यक्ष किरण मजुमदार-शॉ यांनी शनिवारी व्यक्त केले.

from The Maharashtratimes https://ift.tt/3b4oxwB

No comments:

Post a Comment