View the latest news and breaking news today for INDIA , world, weather, entertainment, politics and health at virginalnews.blogspot.com
Friday, July 27, 2018
जीएसटी: फ्रिज, वॉशिंग मशिन स्वस्त होणार
नव्या कररचनेची अंमलबजावणी आजपासून होत असून रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन्स व अन्य उपकरणांच्या किंमती ७ ते ८ टक्क्यांनी घटण्याचे संकेत उत्पादकांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment