Monday, July 30, 2018

मुंबई : सांगली दौरा दुसऱ्यांदा रद्द करण्याची मुख्ममंत्र्यांवर वेळ

<br />सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आजचाही दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रद्द केला आहे. सांगलीत यायचे असेल तर मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन या, अन्यथा गनिमी काव्याने दौरा उधळून लावू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला होता. याआधीही हा दौरा रद्द करुन लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आजचाही दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आजचा सांगली महापालिका प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सांगली महापालिकेसाठी सहा मिनिटांचा एक व्हिडीओ संदेश तयार करुन मुख्यमंत्र्यांनी जनतेला मतदानाचं आवाहन केलं आहे.

from home https://ift.tt/2mRCFm7

No comments:

Post a Comment